आगीत जळाला सभामंडप, पण जिंकला माणुसकीचा धर्म; अमळनेरकरांच्या एकोप्याने भारावले प.पू. प्रसाद महाराज. वाडी संस्थानच्या आगीत हिंदू-मुस्लिम ऐक्याचे दर्शन; ‘तुमच्या एकोप्यामुळे माझी वारी निर्धास्तपणे सुरू’ – प.पू. प्रसाद महाराज.
अमळनेर | आबिद शेख अमळनेर येथील संपूर्ण महाराष्ट्रात ‘प्रति पंढरपूर’ म्हणून ओळखल्या जाणाऱ्या श्री संत सखाराम महाराज वाडी संस्थानात १...
