अमळनेर अग्निशमन दलाची तत्परता; आगीवर नियंत्रणासह दोन मुक्या प्राण्यांची सुखरूप सुटका अंबऋषी टेकडीवरील कचरा डेपोला आग; दोन ठिकाणी गटारीत अडकलेल्या गोऱ्यांना दिले जीवदान.
अमळनेर /आबिद शेख अमळनेर शहरात गुरुवारी तीन वेगवेगळ्या घटनांमध्ये अग्निशमन दलाने दाखविलेल्या तत्परतेमुळे आग नियंत्रणात आणण्यासह गटारीत अडकलेल्या दोन...
