अमळनेर मतदारसंघात SIR मोहीम प्रभावीपणे राबवा; आ. अनिल पाटील यांचे बूथप्रमुखांना आवाहन राष्ट्रवादी काँग्रेसच्या बूथप्रमुखांचा मेळावा उत्साहात; मतदार यादीतील त्रुटी दूर करण्यावर भर.
अमळनेर /आबिद शेख अमळनेर विधानसभा मतदारसंघातील एकाही पात्र मतदाराचे नाव मतदार यादीतून सुटू नये, यासाठी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या बीएलए...
