नवीन मराठी शाळेत दहीहंडी महोत्सव उत्साहात साजरा चिमुकल्या गोविंदा पथकांनी फोडली दहीहंडी; शाळा परिसरात अवतरली गोकुळनगरी.
अमळनेर/आबिद शेख अमळनेर : श्रीकृष्ण जन्माष्टमीचे औचित्य साधून येथील नवीन मराठी शाळेत दहीहंडी व गोपाळकाला महोत्सव उत्साहपूर्ण आणि मंगलमय वातावरणात...
