टायगर श्रॉफ यांच्या कारवरील गोळीबार प्रकरणाचा उलगडा; तिन्ही संशयित राजस्थानमध्ये जेरबंद नेपाळला पळून जाण्याच्या तयारीत असताना कोटा रेल्वे स्थानकावरून घेतले ताब्यात; मुंबई आणि राजस्थान पोलिसांची संयुक्त कारवाई.
24 प्राईम न्यूज 20 Oct 2026 मुंबई : बॉलिवूड अभिनेता टायगर श्रॉफ यांच्या कारवर जुहू परिसरात झालेल्या गोळीबार प्रकरणात राजस्थान...
