अंतुर्ली-रंजाणे परिसरात दहशत माजवणारा बिबट्या अखेर जेरबंद! तांबेपुरा-अंतुर्ली रस्त्यावरील स्मशानभूमीजवळ लावलेल्या पिंजऱ्यात बिबट्या अडकला; नागरिकांनी टाकला सुटकेचा नि:श्वास.
अमळनेर : अंतुर्ली, रंजाणे आणि परिसरातील नागरिकांमध्ये गेल्या काही दिवसांपासून भीतीचे वातावरण निर्माण करणाऱ्या बिबट्याला अखेर जेरबंद करण्यात वनविभागाला यश...
