राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या सामाजिक न्याय विभागाच्या अमळनेर शहराध्यक्षपदी भाऊराव चव्हाण.
अमळनेर/आबिद शेख अमळनेर : राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाच्या सामाजिक न्याय विभागाच्या अमळनेर शहराध्यक्षपदी भाऊराव श्रीपत चव्हाण यांची नियुक्ती...
