अमळनेरच्या पवन पाटील यांना राज्यस्तरीय आदर्श शिक्षक पुरस्काराने गौरविले शैक्षणिक व सामाजिक क्षेत्रातील उल्लेखनीय कार्याची दखल; नाशिक येथे मान्यवरांच्या हस्ते सन्मान.
अमळनेर /आबिद शेख अमळनेर येथील साने गुरुजी विद्या मंदिर शाळेचे उपक्रमशील उपशिक्षक पवन नामदेव पाटील यांना अस्पायर फाउंडेशनतर्फे प्रदान करण्यात...
