24 Prime News Team

गांधलीपुरा परिसरात चाकू आणि लोखंडी रॉडने दोघांवर हल्ला; दोघे जखमी बोरी नदीच्या पात्रातील घटना; दोघांविरुद्ध अमळनेर पोलिसांत गुन्हा दाखल.

  अमळनेर | आबिद शेख अमळनेर शहरातील गांधलीपुरा परिसरात किरकोळ कारण नसताना दोघांना चाकू आणि लोखंडी रॉडने मारहाण करून जखमी...

एनएसयूआय आक्रमक; निवडणूक आयुक्तांच्या प्रतिकात्मक पुतळ्याचे दहन दसऱ्याच्या मुहूर्तावर काँग्रेस कार्यकर्त्यांचे आंदोलन; मतदारांच्या हक्कांचे संरक्षण आणि निवडणूक प्रक्रियेत पारदर्शकतेची मागणी.

अमळनेर | आबिद शेख निवडणूक प्रक्रियेतील कथित मतचोरी आणि गैरप्रकारांच्या आरोपांवरून अमळनेरमध्ये नॅशनल स्टुडंट्स युनियन ऑफ इंडिया (एनएसयूआय) च्या वतीने...

टायगर श्रॉफ गोळीबार प्रकरणानंतर अमळनेरच्या सुपुत्राची धाडसी कामगिरी; हवालदार सुभाष गायकवाड यांच्या सतर्कतेने टळला मोठा अनर्थ.

अमळनेर /आबिद शेख अभिनेता टायगर श्रॉफ यांच्या कारवर अज्ञात हल्लेखोरांनी गोळीबार केल्याच्या घटनेनंतर मुंबई पोलिसांनी तातडीने सुरक्षा व्यवस्था मजबूत केली....

टायगर श्रॉफ यांच्या कारवरील गोळीबार प्रकरणाचा उलगडा; तिन्ही संशयित राजस्थानमध्ये जेरबंद नेपाळला पळून जाण्याच्या तयारीत असताना कोटा रेल्वे स्थानकावरून घेतले ताब्यात; मुंबई आणि राजस्थान पोलिसांची संयुक्त कारवाई.

मराठा समाज महिला मंडळ अमळनेर यांनी आयोजित केल्या ये नवरात्री उत्सव निमित्त गरबा – दांडिया स्पर्धा.

अमळनेर/आबिद शेख अमळनेर -मराठा समाज महिला मंडळ अमळनेर यांच्या वतीने अमळनेर मराठा मंगल कार्यालयात गरबा - दांडिया स्पर्धाचेआयोजन करण्यात आले...

अमळनेरमध्ये मक्याच्या शेताला आग; अग्निशमन दलाच्या तत्परतेने मोठे नुकसान टळले नांदगाव रस्त्यालगतची घटना; आजूबाजूच्या मका पिकासह कुरणाला आग लागण्याचा धोका टळला.

अमळनेर | आबीद शेख अमळनेर शहरातील नांदगाव रस्त्यालगत मक्याच्या शेताला सोमवारी (दि. १९ ऑक्टोबर) सकाळी सुमारे १० वाजण्याच्या सुमारास अचानक...

अमळनेरच्या पवन पाटील यांना राज्यस्तरीय आदर्श शिक्षक पुरस्काराने गौरविले शैक्षणिक व सामाजिक क्षेत्रातील उल्लेखनीय कार्याची दखल; नाशिक येथे मान्यवरांच्या हस्ते सन्मान.

अमळनेर /आबिद शेख  अमळनेर येथील साने गुरुजी विद्या मंदिर शाळेचे उपक्रमशील उपशिक्षक पवन नामदेव पाटील यांना अ‍स्पायर फाउंडेशनतर्फे प्रदान करण्यात...

पारोळा रस्त्यावरील साई गजानन भागात महिनाभरापासून पाणीगळती पाणीपुरवठा सुरू होताच गळती; हजारो लिटर पाण्याचा अपव्यय, नागरिकांची कायमस्वरूपी दुरुस्तीची मागणी

अमळनेर/आबिद शेख अमळनेर शहरातील पारोळा रस्त्यालगत असलेल्या साई गजानन भागातील खालच्या परिसरात गेल्या महिनाभरापासून पाणीगळतीची समस्या सुरू आहे. नळाला पाणीपुरवठा...

पारोळा रस्त्यावरील साई गजानन भागात महिनाभरापासून पाणीगळती; हजारो लिटर पाण्याचा अपव्यय पाणीपुरवठा सुरू झाला की गळतीला सुरुवात; अधिकाऱ्यांच्या पाहणीनंतरही दुरुस्ती नाही, नागरिकांची कायमस्वरूपी उपाययोजनेची मागणी.

प्रतिनिधी | अमळनेर अमळनेर शहरातील पारोळा रस्त्यालगत असलेल्या साई गजानन भागातील खालच्या परिसरात गेल्या महिनाभरापासून पाणीगळतीची समस्या कायम आहे. नळाला...

अमळनेरमध्ये पहाटे आयशर वाहन आगीच्या भक्ष्यस्थानी; अग्निशमन दलाची तातडीने धाव.

अमळनेर | आबिद शेख  अमळनेर शहरातील सती माता मंदिराजवळ शनिवारी (दि. १७ ऑक्टोबर) पहाटे सुमारे ५ वाजेच्या सुमारास साईबाबा ट्रान्सपोर्ट,...

You may have missed